Marathi Language Quiz Test For Practice Set Paper

Marathi Language Quiz Test 1

1. कवितेतील अक्षरे मोजण्याचे माप कोणते समजतात ?

 
 
 
 

2. विभक्तीचे किती प्रकार मनातले जातात ?

 
 
 
 

3. पुढील शब्द शुद्ध लिहा

 
 
 
 

4. ‘हजीर तो वजीर’ या म्हणीचा अचूक अर्थ सांगा.

 
 
 
 

5. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात ?

 
 
 
 

6. वाक्यात क्रियापदाने दाखविलेली क्रिया करणाऱ्यास काय म्हणतात ?

 
 
 
 

7. ज्या वर्णाचा उच्चार करताना हवा तोंडावाटे बाहेर फेकली जाते त्यास काय म्हणतात ?

 
 
 
 

8. वाक्यातील कोणता शब्द मुख्य असतो सांगा ?

 
 
 
 

9. ‘राम-लक्ष्मण’ या शब्दातील समास ओळखा.

 
 
 
 

10. द्वितीया विभक्तीचे प्रत्यय ओळखा.

 
 
 
 

11. शब्दाच्या एकत्रीकरणाने तयार होणाऱ्या जोड शब्दास काय म्हणतात ?

 
 
 
 

12. एखादी कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगताना असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितली जाते त्यावेळी कोणता अलंकार होतो ?

 
 
 
 

13. भयानक रसाचा स्थायी भाव सांगा ?

 
 
 
 

14. पुस्तकातला उतारा ऐकून जशाच्या तसा सुवाच्य अक्षरात बिनचूक , योग्य विराम चिन्हाच्यासह लिहून दाखविणाऱ्यास काय म्हणतात ?

 
 
 
 

15. मराठी वर्णमालेत एकूण  किती आहेत ते सांगा ?

 
 
 
 

16. कर्ता , कर्म , क्रियापद यांच्या परस्पर संबंधांना काय म्हणतात ?

 
 
 
 

17. श , स , ष यांना कोणती व्यंजने म्हणतात ?

 
 
 
 

18. शब्दाच्या आठ प्रकारांना काय म्हणतात ?

 
 
 
 

19. एखादा शब्द उचारल्याबरोबर त्याचा सरळ, रुढ अर्थ समजतो त्याला काय म्हणतात ?

 
 
 
 

20. लिपी जलद रीतीने लिहिता यावी म्हणून त्यांना थोडी मुरड घालून लिहिण्याच्या पद्धतीस काय म्हणतात ?