Kolhapur Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2025: Kolhapur Zilla Nagari Sahakari Banks Association has published a recruitment advertisement for the post of Clerk. 20 vacancies of Clerk posts will be filled in this recruitment. Online applications are being invited from interested candidates eligible for this post. The last date to apply for this recruitment is 11 April 2025. We will know more detailed information related to Kolhapur District Urban Cooperative Banks Association Recruitment 2025 in this article. For such new job information, visit Maha Job Alert (https://mahajobalert.in/) regularly.
कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन भरती २०२५:
कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनने लिपिक पदासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये लिपिक पदांच्या २० रिक्त जागा भरल्या जातील. या पदासाठी पात्र इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ एप्रिल २०२५ आहे. कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन भरती २०२५ शी संबंधित अधिक तपशीलवार माहिती आपण या लेखात जाणून घेऊ. अशा नवीन नोकरीच्या माहितीसाठी, महा जॉब अलर्ट (https://mahajobalert.in/) नियमितपणे भेट द्या.
Kolhapur Zilla Nagari Sahakari Banks Association Recruitment 2025:
संस्थेचे नाव | कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि., कोल्हापूर |
पदाचे नाव | क्लार्क |
पदसंख्या | 20 |
नोकरीचे ठिकाण | कोल्हापूर |
अर्जाची पद्धत | ऑनलाइन |
अर्जाची शेवटची तारीख | 11 एप्रिल 2025 |
अधिकृत वेबसाईट | kopbankasso.com |
संस्थेचा पत्ता | १४५८ बी वॉर्ड, जी.एन. चेंबर्स, कोळेकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर ४१६०१२ |
दूरध्वनी क्र. | (०२३१) २६२७३०७/०८ |
Email ID | kopbankasso@gmail.com |
Educational qualification (शैक्षणिक पात्रता):
- उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण असावा. (वाणिज्य शाखेतील पदवीधरांना प्राधान्य)
- MS-CIT / समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम आवश्यक.
- JAIIB / GDC&A उत्तीर्ण तसेच शासन मान्यता प्राप्त इतर असल्यास प्राधान्य.
- कोणत्याही बँकेमधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
Age limit (वयोमर्यादा):
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 22 ते 35 वर्षे च्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
Salary details (सुरुवातीचा पगार):
या भरती अंतर्गत निवड केलेल्या उमेदवारांना सुरुवातीचा देय पगार 10,000/- हजार रुपये प्रति महिना मिळेल.
How to apply (अर्ज कसा करावा):
- उमेदवारांनी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात व त्यानंतरच ऑनलाईन अर्ज करावा.
- उमेदवारांनी https://kopbankasso.co.in/ या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या सूचनेनुसार ऑनलाइन अर्ज करावा.
- परीक्षेसाठी रु. ७०८/- (जीएसटीसह) परीक्षा शुल्क (विना परतीचे) आकारले जाईल.
हे पण वाचा » पीएम विद्यालक्ष्मी योजना काय आहे? मिळते 10 लाखांपर्यंत कर्ज; जाणून घ्या.. |
Selection process (निवड प्रक्रिया):
- या भरतीची निवड प्रक्रिया परीक्षा आणि मुलाखती द्वारे करण्यात येईल.
- परीक्षा १०० मार्कांची व बहुपर्यायी ऑफलाईन पद्धतीने होईल.
- पासिंगची गुणवत्ता यादी (कट ऑफ) ठरवण्यात येईल व त्यानुसार मुलाखतीसाठी गुणानुक्रमे बोलावले जाईल.
- परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम साधारण IIBF च्या धरतीवर आधारित आहे.
- परीक्षेची तारीख, वेळ, ठिकाण व परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारास त्याच्या ईमेल आयडीवर पाठवले जाईल.
- तोंडी मुलाखतीचे आयोजन बँकेमार्फत केले जाईल.
- उमेदवारांच्या ऑफलाईन परीक्षेतील व तोंडी परीक्षेमधील पात्र उमेदवारांची यादी असोसिएशनच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल.
- मुलाखतीमध्ये योग्य ठरणाऱ्या उमेदवारांची बँकेच्या आवश्यकतेनुसार नेमणूक केली जाईल. याबाबतचे सर्व अधिकार मा. संचालक मंडळाकडे राहतील.
अर्जदारांसाठी महत्वाच्या सूचना:
- भरती प्रक्रियेसंदर्भातील पुढील अपडेट मिळवण्यासाठी वेळोवेळी असोसिएशनच्या वेबसाइटला भेट द्या.
- या संदर्भात अन्य कोणत्याही माहितीसाठी बँकेच्या कामकाजाच्या दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत असोसिएशन दूरध्वनी क्र. ०२३१-२६२७३०७ / ०८ वर संपर्क साधावा.
Important links (महत्वाच्या लिंक्स):
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |